Ferfar #410 · नवेगाव त.सा.क्र.65
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-31
- Objection until
- 2026-08-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- सुरज संजय सिंग
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/07/2026
लिहून घेणार : शिक्षक सहकारी बँक लि. , मुख्य कार्यालय नागपूर
लिहून देणार : अभय गजाननराव क्षिरसागर रा. नवेगाव त.सा.क्र.65 यांनी रक्कम रुपये 30456119.77/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिक्षक सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक क्र.शिसब/मुका/वसुली /१७०२/२०२६-२७ दि. १६/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30456119.77/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.