Ferfar #748 · पेंढरी (देवळी) त.सा.क्र. 65
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- श्रीमती गिता पद्माकर कुंभारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : युको बँक शाखा कान्होलीबारा
लिहून देणार : रमेश केशवराव कोहळे रा. पेंढरी (देवळी) त.सा.क्र. 65 यांनी रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक यांचेकडील पत्र क्रमांक KANOLI/ADV/KCC/141/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.