Ferfar #2404 · कान्होलीबारा त.सा.क्र. 66
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 371/4/1
- Talathi
- आकाश किशोर घोंगडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : युको बँक, शाखा कान्होलीबारा
लिहून देणार : स्वप्नील गोविंदराव गव्हाळे रा. कान्होलीबारा त.सा.क्र. 66 यांनी रक्कम रुपये 1,80,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 371/4/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक शाखा कान्होलीबारा यांचेकडील पत्र क्रमांक KANOLI/ADV/KCC/149/2026-27 दिनांक. 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,80,000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.