सातबारा Watch

← कान्होलीबारा त.सा.क्र. 66

Ferfar #2406 · कान्होलीबारा त.सा.क्र. 66

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
390/3
Talathi
आकाश किशोर घोंगडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : युको बँक , शाखा कान्होलीबारा लिहून देणार : सविता राजेंद्र डहाके रा. कान्होलीबारा त.सा.क्र. 66 यांनी रक्कम रुपये 1,90,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 390/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक शाखा कान्होलीबारा यांचेकडील पत्र क्रमांक KANOLI/ADV/KCC/145/2026-27 दिनांक : 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,90,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.