Ferfar #876 · बिबि त.सा.क्र.66 अ
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/2
- Talathi
- किसन बाबुराव भुतेकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
लिहून घेणार : युको बँक,कान्होलीबारा
लिहून देणार : राजेश अवधूत झाडे रा. बिबि त.सा.क्र.66 अ यांनी रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक यांचेकडील पत्र क्रमांक REF NO:KANOLI/ADV/KCC/114/2026-27 दि.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.