सातबारा Watch

← बिबि त.सा.क्र.66 अ

Ferfar #877 · बिबि त.सा.क्र.66 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
95/2
Talathi
किसन बाबुराव भुतेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026 लिहून घेणार : युको बँक,कान्होलीबारा लिहून देणार : खेमराज अवधूत झाडे रा. बिबि त.सा.क्र.66 अ यांनी रक्कम रुपये 140000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक यांचेकडील पत्र क्रमांक REF NO:KANOLI/ADV/KCC/115/2026-27 दि.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.