Ferfar #596 · आलेसुर (री) त.सा.क्र.66 अ
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- किसन बाबुराव भुतेकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : युको बँक, शाखा कान्होलीबारा
लिहून देणार : रामकृष्ण श्रावण उडाण रा. आलेसुर (री) त.सा.क्र.66 अ यांनी रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक यांचेकडील पत्र क्रमांक REF NO:KANOLI/ADV/KCC/132/2026-27 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.