सातबारा Watch

← नेरी (मानकर) त.सा.क्र.59 अ

Ferfar #1181 · नेरी (मानकर) त.सा.क्र.59 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
जागृत धनराज समरीत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था , पेठ लिहून घेणार : प्रमिला तेजराव लिचडे यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी कडुन 45000/- रु बोजा दि. 22.04.09 - 359 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अध्यक्ष सेवा सहकारी संस्था , पेठ यांचेकडील जावक पत्र क्र. ७३ दिनांक ८/१०/२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.