सातबारा Watch

← निलडोह त.सा.क्र. 6 अ

Ferfar #1706 · निलडोह त.सा.क्र. 6 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11/5
Talathi
मनोज शरदराव पोकळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्तात्रेय सहकारी पतसंस्था मर्या. जिल्हा नागपूर तहसील - हिंगणा, जिल्हा नागपूर रजि. नं. 857/1995-96 तर्फे तज्ञ संचालक - जीवन गंगाधर कनेर गहाणखत लिहुन देणार : शंकरराव भगवान पवार रा. निलडोह त.सा.क्र. 6 अ यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9699-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/5 ब क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकरराव भगवान पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 11/5 ब