Ferfar #6981 · वडधामना त.सा.क्र.6
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/5/10
- Talathi
- सुधिर शामराव लंजे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
विमल नारायणराव भिंगारे रा. वडधामना त.सा.क्र.6(खाता क्रमांक2400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76/5/10, बिगरशेती क्षेत्र 1.3929 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3929 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
लोकेश नंदु सागोळे , (खाता क्रमांक :-4781)गट/सर्व्हे क्रमांक 76/5/10 बिगरशेती क्षेत्र 1.3929 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2455 दिनांक 26/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 767000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.