Ferfar #6989 · वडधामना त.सा.क्र.6
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/3
- Talathi
- सुधिर शामराव लंजे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
हरीकृपा हाऊसिंग एजंन्सी तर्फे रा. वडधामना त.सा.क्र.6(खाता क्रमांक2857) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/3, मधील प्लॉट क्रमांक 9 बिगरशेती क्षेत्र 73.6929 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5141 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
कल्पना प्रकाशराव पाटील , (खाता क्रमांक :-4785)गट/सर्व्हे क्रमांक 88/3 मधील प्लॉट क्रमांक 9 बिगरशेती क्षेत्र 3.5141 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4172 दिनांक 06/05/2002 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत वे त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये)