सातबारा Watch

← उमरी(वाघ) त.सा.क्र.54

Ferfar #1519 · उमरी(वाघ) त.सा.क्र.54

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
विशाखा सुनील खांडेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया , लिहून देणार : जानराव सूर्यभान दवणे रा. उमरी(वाघ) त.सा.क्र.54 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर 72 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 190/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.