Ferfar #1520 · उमरी(वाघ) त.सा.क्र.54
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- विशाखा सुनील खांडेकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,
लिहून देणार : सुखदेव ताराचंद गजभिये व मंदा सुखदेव गजभिये
रा. उमरी(वाघ) त.सा.क्र.54 यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 149 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कवडस यांचेकडील पत्र क्रमांक २२८३/१४८ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.