सातबारा Watch

← मांगली त.सा.क्र 50

Ferfar #968 · मांगली त.सा.क्र 50

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
नंदिनी नामदेवराव अडकीने
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक 2, हिंगणा लिहून देणार : शोभाबाई नारायण बोचर रा. मांगली त.सा.क्र 50 यांनी दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 112000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 158 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 112000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.