Ferfar #970 · मांगली त.सा.क्र 50
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- नंदिनी नामदेवराव अडकीने
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026विवेक श्रावण थुल , यांनी अर्ज दिला की कै. यमुनाबाई रामदास मुन हे 07/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.06/12/2024 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत
दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 12508 दिनांक 06/12/2024 या मृत्युपत्राप्रमाणे कै. यमुनाबाई रामदास मुन मयत व्यक्ती यांचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे यांनी सदर सर्वेक्रमांकावरील एकुण आरजी पैकी त्यांचा अविभक्त हिस्सा ज्याची आराजी 1/3 आहे तो हिस्सा पूर्ण शेतजमिन त्यांचा भाऊ वासुदेव थुल यांचा मुलगा श्रावण वासुदेव थुल यांचा मुलगा विवेक श्रावण थुल नावे दाखल केली आहे.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.