Ferfar #1725 · रायपूर त.सा.क्र.45
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- स्नेहल सचिन नागमोते
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
हुदयश्री डेव्हलपर्स आणि बिल्डर्स रा. रायपूर त.सा.क्र.45(खाता क्रमांक516)तर्फे प्रोप्रा श्री रुपराव पिलाजिसाव खंगार यांचे गट/सर्व्हे क्रमांक101, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5762 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.007625 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक 103 एकूण क्षेत्रफळ 820 चौरस फूट म्हणजेच 76.25 चौरस मीटर)हे त्यांनी
लिहुन घेणार :
गजानन गोविंदराव नान्हे , (खाता क्रमांक :-1309)गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.007625 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक 103 एकूण क्षेत्रफळ 820 चौरस फूट म्हणजेच 76.25 चौरस मीटर)
यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3146 दिनांक 01/06/2011 प्रमाणे रक्कम रुपये 175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले..तसेच नगर रचनाकार,नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,नागपूर यांचे दि.15/04/2026 चे झोन दाखला/प्रमाणपत्र (620260413111)नुसार सदर नोंद सादर.