सातबारा Watch

← रायपूर त.सा.क्र.45

Ferfar #1726 · रायपूर त.सा.क्र.45

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
स्नेहल सचिन नागमोते
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 लिहुन देणार:- पंचशीला उर्फ शिला हेमराज मानकर रा. रायपूर त.सा.क्र.45(खाता क्रमांक1224) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु . मू. राजेश हिरामनजी नगपुरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक101, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक 116 एकूण क्षेत्रफळ 820 चौरस फूट म्हणजेच 76.25 चौरस मीटर)हे त्यांनी लिहुन घेणार : सागर विनोदजी प्रधान , (खाता क्रमांक :-1310)गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. (प्लॉट क्रमांक 116 एकूण क्षेत्रफळ 820 चौरस फूट म्हणजेच 76.25 चौरस मीटर) यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8770 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच नगर रचनाकार,नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,नागपूर यांचे दि.15/04/2026 चे झोन दाखला/प्रमाणपत्र (620260413111)नुसार सदर नोंद सादर.