Ferfar #1731 · रायपूर त.सा.क्र.45
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/61
- Talathi
- स्नेहल सचिन नागमोते
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : व्यंकटेश्वर सह. पत संस्था मर्या, डिगडोह तर्फे अधिकृत सहि करणार रत्नदिप सहाजी मेटे
गहाणखत लिहुन देणार : धर्मेद्र संतोषराव पोहनकर रा. रायपूर त.सा.क्र.45 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9550-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/61 क्षेत्र 0.9996 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मेद्र संतोषराव पोहनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.