सातबारा Watch

← रायपूर त.सा.क्र.45

Ferfar #1750 · रायपूर त.सा.क्र.45

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86/1/11
Talathi
स्नेहल सचिन नागमोते
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र- हिंगणा एम आय डी सी शाखा तर्फे बँक मॅनेजर अजिंक्य हरिहर आदमने गहाणखत लिहुन देणार : विलास लक्ष्मण गावंडे रा. रायपूर त.सा.क्र.45 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 10520-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4041000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1/11 क्षेत्र 1.5576 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास लक्ष्मण गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4041000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.