← वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ
Ferfar #11566 · वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/अ/3/11
- Talathi
- संजय विष्णूजी हेलोंडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड नागपूर तर्फे अधिकृत सही करणार शाखा व्यवस्थापक अरविंद रामक्रिष्णा पोहेकर
गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर विठ्ठलराव टापरे ,भावना नंदकिशोर टापरे रा. वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 8972-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/अ/3/11 क्षेत्र 10.3718 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर विठ्ठलराव टापरे ,भावना नंदकिशोर टापरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.