सातबारा Watch

← वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ

Ferfar #11610 · वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
74/2/18
Talathi
संजय विष्‍णूजी हेलोंडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड नागपूर गहाणखत लिहुन देणार : किशोर भानुदासजी ठाकरे रा. वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9828-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/2/18 क्षेत्र 4.5018 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर भानुदासजी ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अरविंद रामकृष्ण पोहेकर (खाता क्रमांक :- 0) ,