सातबारा Watch

← हिंगणा त.सा.क्र.49

Ferfar #10766 · हिंगणा त.सा.क्र.49

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
393/394/32
Talathi
शुभम पांडुरंग लिल्हारे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- महेंद्र टेकचंद बेहरे रा. हिंगणा त.सा.क्र.49(खाता क्रमांक6277) यांचे गट/सर्व्हे क्रमांक393/394/32, बिगरशेती क्षेत्र 2.4200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4200 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आर. आर. बिल्डर अँड डेवलपर तर्फे भागीदार अरविंद महादेवराव पिसाळ ,आर. आर. बिल्डर अँड डेवलपर तर्फे भागीदार भैय्याजी शंकरराव देशमुख ,आर. आर. बिल्डर अँड डेवलपर तर्फे भागीदार महेंद्र टेकचंद बेहरे - - -, (खाता क्रमांक :-6754)गट/सर्व्हे क्रमांक 393/394/32 बिगरशेती क्षेत्र 2.4200 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9510 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.