सातबारा Watch

← हिंगणा त.सा.क्र.49

Ferfar #10864 · हिंगणा त.सा.क्र.49

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
शुभम पांडुरंग लिल्हारे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- एस.के. हाऊसिंग ऐजन्सी तर्फे ,श्यामलाल बिसराम कटरे - - -रा. हिंगणा त.सा.क्र.49(खाता क्रमांक200) यांचे गट/सर्व्हे क्रमांक222, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी भूखंड क्रमांक 45 चा बिगरशेती क्षेत्र 0.0133458 हे.आर.चौ.मी (133.548 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ज्योती महेश धनुले , (खाता क्रमांक :-6811)गट/सर्व्हे क्रमांक 222 पैकी भूखंड क्रमांक 45 चा बिगरशेती क्षेत्र 0.0133458 हे.आर.चौ.मी (133.548 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6074 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 8867 दिनांक 04/09/2026 प्रमाणे भूखंड क्रमांक 45 चा आराजी क्षेत्र मध्ये 1125 चौ.फुट एवजी 1436.97 अशी दुरुस्ती करण्यात आली.