सातबारा Watch

← नांदा(खुर्द) त.सा.क्र.50 अ

Ferfar #560 · नांदा(खुर्द) त.सा.क्र.50 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
मनिषा अरुणराव पोटे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा लिहून घेणार : दिलीप महादेव चामाटे यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : युनियन बंक बोज़ा रककम 40000 - 182 युनियन बँक शाखा हिंगणा यांचे दिनांक 16/05/2016 चे पत्रानुसार पिक कर्ज रु.60000/ अतिरिक्त बोझा - 310 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा पत्र हिंगणा/युबीआय/बोजा/2025 दि. 10/12/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.