सातबारा Watch

← सुकळी (गुपचुप) त.सा.क्र.45

Ferfar #2569 · सुकळी (गुपचुप) त.सा.क्र.45

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
167/अ/16
Talathi
स्नेहल सचिन नागमोते
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सिताबर्डी, नागपूर गहाणखत लिहुन देणार : धर्मेन्द्र विठोबा सोमकुवर ,वर्षा धर्मेन्द्र सोमकुवर रा. सुकळी (गुपचुप) त.सा.क्र.45 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 10195-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4104800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167/अ/16 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मेन्द्र विठोबा सोमकुवर ,वर्षा धर्मेन्द्र सोमकुवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4104800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.