सातबारा Watch

← टाकळी त.सा.क्र.45

Ferfar #1784 · टाकळी त.सा.क्र.45

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-08-19
Objection until
2025-09-04
Certified
—
Gat / Survey
36/34
Talathi
स्नेहल सचिन नागमोते
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/08/2025 फेरफाराचा दिनांक:- 19/08/2025 लिहुन देणार: खुशाल नामदेवराव गेडाम तर्फे कोर्ट नाझीर वरिष्ठ अधिक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय हिंगणा कु.जयश्री एस.ढाकणे रा.टाकळी त.सा.क्र.45 यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/34, बिगरशेती क्षेत्र 1.4400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4400 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : माया यादवराव रंगारी ,(खाता क्रमांक :-1258)गट/सर्व्हे क्रमांक 36/34 बिगरशेती क्षेत्र 1.4400 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1930 दिनांक 12/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 7500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दुय्यम निबंधक हिंगणा यांचे चूकदुरुस्ती दस्त क्र.8261 दि.28/07/2025 मोबदला रु.24646/-देऊन चूक दुरुस्ती पत्रक करून घेणार यांच्या नावे दाखल केले.करिता नोंद सादर.