Ferfar #1785 · टाकळी त.सा.क्र.45
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-08-19
- Objection until
- 2025-09-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/33
- Talathi
- स्नेहल सचिन नागमोते
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/08/2025
फेरफाराचा दिनांक:- 19/08/2025
लिहुन देणार:
खुशाल नामदेवराव गेडाम तर्फे कोर्ट नाझीर वरिष्ठ अधिक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय हिंगणा कु.जयश्री एस.ढाकणे रा.टाकळी त.सा.क्र.45 यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/33, बिगरशेती क्षेत्र 1.4400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रुपराव संभाजी वानखेडे , (खाता क्रमांक :-1259)गट/सर्व्हे क्रमांक 36/33 बिगरशेती क्षेत्र 1.4400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1931 दिनांक 12/09/2001 प्रमाणे रक्कम रुपये 7500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दुय्यम निबंधक हिंगणा यांचे चूकदुरुस्ती दस्त क्र.8259 दि.28/07/2025 मोबदला रु.24646/-देऊन चूक दुरुस्ती पत्रक करून घेणार यांच्या नावे दाखल केले.करिता नोंद सादर.