सातबारा Watch

← टाकळी त.सा.क्र.45

Ferfar #2054 · टाकळी त.सा.क्र.45

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2/ब/1/54
Talathi
स्नेहल सचिन नागमोते
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अरविंद सहकारी बॅंक लिमीटेड अनंत नगर काटोल रोड नागपूर शाखा डिगडोह हिंगणा रोड नागपूर तर्फे अधिकृत अधिकरी योगेश श्यामलाल यादव गहाणखत लिहुन देणार : अक्षय पंढरी लिंगायत रा. टाकळी त.सा.क्र.45 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 10126-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2/ब/1/54 क्षेत्र 1.2325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय पंढरी लिंगायत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.