सातबारा Watch

← कान्होली (जु) त.सा.क्र.48

Ferfar #4816 · कान्होली (जु) त.सा.क्र.48

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
114/3/18
Talathi
शांताराम श्रावण पाटील
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026 लिहुन देणार:- प्रशांत हरीहर लोही तर्फे अकोला जनता कमर्शियल को.ऑफ.बँक अकोला तर्फे अधिकृत अधिकारी विजय जर्नाधन शिरसाट रा. कान्होली (जु) त.सा.क्र.48(खाता क्रमांक629) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/3/18, बिगरशेती क्षेत्र 1.9712 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9712 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामेश्वा बळीराम घोराडे , (खाता क्रमांक :-4015)गट/सर्व्हे क्रमांक 114/3/18 बिगरशेती क्षेत्र 1.9712 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4767 दिनांक 29/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.