← किरमिटी (भारकस) त.सा.क्र. 70
Ferfar #1125 · किरमिटी (भारकस) त.सा.क्र. 70
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/अ/पैकि
- Talathi
- दिनेश बाळासाहेब कदम
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शुभम हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि.
गहाणखत लिहुन देणार : अक्षय नेमीचंद साबळे रा. किरमिटी (भारकस) त.सा.क्र. 70 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10055-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000719.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/अ/पैकि 31 क्षेत्र 0.6750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय नेमीचंद साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000719.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
66/अ/पैकि 31