सातबारा Watch

← टाकळघाट त.सा.क्र.78

Ferfar #3382 · टाकळघाट त.सा.क्र.78

हिंगणा, नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
178/अ/प्
Talathi
भूषण सुरेश पवार
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक . . गहाणखत लिहुन देणार : किशोर सुधाकर टेंभुर्णें रा. टाकळघाट त.सा.क्र.78 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 10517-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1817000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/अ/प्‍लॉट नं.5 क्षेत्र 1.3304 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर सुधाकर टेंभुर्णें यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1817000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 178/अ/प्‍लॉट नं.5