सातबारा Watch

← बिडगणेशपूर त.सा.क्र.77

Ferfar #1882 · बिडगणेशपूर त.सा.क्र.77

हिंगणा, नागपूर · JSON

Type
विक्रीप्रमाणपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
3/अ/1/2/48, 3/अ/1/2/49
Talathi
साधना दुर्गेश गौरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- प्रिती मंगेश ठाकरे ,मंगेश रामजी ठाकरे रा. बिडगणेशपूर त.सा.क्र.77(खाता क्रमांक767) यांचे गट/सर्व्हे क्रमांक3/अ/1/2/48, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी हे त्यांनी प्रिती मंगेश ठाकरे ,मंगेश रामजी ठाकरे रा. बिडगणेशपूर त.सा.क्र.77(खाता क्रमांक767) गट/सर्व्हे क्रमांक3/अ/1/2/49, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : यश खुशाल मांढरे ,सुमीत ठक्कर , (खाता क्रमांक :-1449)गट/सर्व्हे क्रमांक 3/अ/1/2/48 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यश खुशाल मांढरे ,सुमीत ठक्कर , (खाता क्रमांक :-1449)गट/सर्व्हे क्रमांक 3/अ/1/2/49 बिगरशेती क्षेत्र 1.5000आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र यूनियन बँक ऑफ इंडिया तर्फे मनीष कुमार सिन्हा यांचा तर्फे दस्त क्रमांक 7945 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1706000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.