सातबारा Watch

← खापरी (मोरेश्वर) त.सा.क्र.78 अ

Ferfar #1557 · खापरी (मोरेश्वर) त.सा.क्र.78 अ

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
गणेश देवराव मोरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडीया टाकळघाट लिहून घेणार : टिकाराम रामभाऊ सावरकर यांनी बॅक ऑफ शाखा टाकळघाट कडुन रूपये 35.000/- घंेवुन गहान - 422 बकॅ ऑफ इंड‍िया शाखा टाकळघाट यांचा एकूण 1,00,000 रू. कर्ज बोजा - 765 सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : बॅक ऑफ इंडीया शाखा टाकळघाट कडुन रूपये 35.000/- घंेवुन गहानदि.21/7/11 - 409 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.