सातबारा Watch

← निलडोह (पन्नासे) त.सा.क्र. 59

Ferfar #629 · निलडोह (पन्नासे) त.सा.क्र. 59

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
जागृत धनराज समरीत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , मोहगाव शाखा लिहून घेणार : दौलत बकाराम मडावी यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मोहगाव यांचा दि.29/6/2020 चा रुपये 100000 चा कर्ज बोझा - 453 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व्बँयवस्कथापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, मोहगाव शाखा, हिंगणा यांचेकडील दिनांक २९/०९/२६ चे पत्र क्र. 2025-26/39/42 सादर केल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला.