Ferfar #21424 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-14
- Objection until
- 2026-09-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 332
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/09/2026
लिहुन देणार:-
संजय रामकृष्ण जगताप ,हरीभाऊ अमृत बागडे - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक375) यांचे गट/सर्व्हे क्रमांक332, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1161 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 एकुण क्षेत्र 1500 चौ फुट (139.35 चौ.मी.)म्हणजेच क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विठ्ठल रामचंद्र चकोले , (खाता क्रमांक :-20735)गट/सर्व्हे क्रमांक 332 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1161 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 एकुण क्षेत्र 1500 चौ फुट (139.35 चौ.मी.)म्हणजेच क्षेत्र 0.013935 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 432 दिनांक 16/02/2001 प्रमाणे रक्कम रुपये 9750 घेऊन खरेदी दिली.तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./1209/2026 दिनांक-26.05.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.