Ferfar #21481 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/57
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026
लिहुन देणार:-
मे.भगीरथा असोसीयटस तर्फे पार्टनर संजय रामकृष्णा जगताप रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक15670)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार महेंद्र श्यामराव तायवाडे तसेच मेसर्स नेस्ट रियलटर्स तर्फे भागीदार महेंद्र श्यामराव तायवाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/57, पैकी बिगरशेती क्षेत्र 7.1139 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.8146 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संगीता राघवेंद्र चौरसिया , (खाता क्रमांक :-20779)गट/सर्व्हे क्रमांक 85/57 पैकी बिगरशेती क्षेत्र 3.8146 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12944 दिनांक 23/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 368000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.