सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21483 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 लिहुन देणार:- सरोजनी को ऑप हाउस सो ‍लि तफे सचिव भय्यालाल भिमसिंग राजपुत ,- - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4149)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी आममुखत्यार गिरजाशंकर बाबुलाल गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक256,लागवडीयोग्य क्षेत्र 2.7061 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 128 एकुण क्षेत्र 196.48 चौ.मी.म्हणजेच 2115 चौ फुट (नगरपरिषद वानाडोंगरी यांचेकडील भुखंड नियमितीकरण पत्रानुसार 172.806 चौ.मी.)म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0196 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गिरजाशंकर बाबुलाल गुप्ता , (खाता क्रमांक :-20783)गट/सर्व्हे क्रमांक 256 लागवडीयोग्य क्षेत्र 2.7061 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 128 एकुण क्षेत्र 196.48 चौ.मी.म्हणजेच 2115 चौ फुट (नगरपरिषद वानाडोंगरी यांचेकडील भुखंड नियमितीकरण पत्रानुसार 172.806 चौ.मी.)म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0196 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5913 दिनांक 20/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2123/2026 दिनांक-09.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.