सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21487 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 लिहुन देणार:- हरिदास वारलुजी गुडधे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक15576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक324, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी 0.40 हे.आर मधील प्लॉट क्रमांक 13 एकुण क्षेत्र 2500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0232 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मिरा रामभाऊ पाचपोर , (खाता क्रमांक :-20788)गट/सर्व्हे क्रमांक 324 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी 0.40 हे.आर मधील प्लॉट क्रमांक 13 एकुण क्षेत्र 2500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0232 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1036 (छा) दिनांक 24/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 23500 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2285/2026 दिनांक-21.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.