Ferfar #21496 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
दक्षा जोतीन्द्र पटेल रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक3013)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार संजय प्रभाकर कान्हेरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक314/प्लॉट नं.31/32/33/34, बिगरशेती क्षेत्र 7.4725 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 32 बिगरशेती क्षेत्र 2.2875 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिलीप कुमार ठुठेजा , (खाता क्रमांक :-20823)गट/सर्व्हे क्रमांक 314/प्लॉट नं.31/32/33/34 पैकी प्लॉट क्रमांक 32 बिगरशेती क्षेत्र 2.2875 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9664 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
314/प्लॉट नं.31/32/33/34,314/प्लॉट नं.31/32/33/34