Ferfar #21509 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/2/108/109/111/112/1/A
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
मेसर्स रत्नमाला कन्स्ट्रक्शन्स तर्फे अधिकृत भागीदार श्री. राजेश किशोर बोदेले रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक10841)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार धम्मदीप प्रल्हाद वालदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/2/108/109/111/112/1/A, बिगरशेती क्षेत्र 1.1789 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1789 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
छत्रपती अजाब गौरखेडे , (खाता क्रमांक :-20832)गट/सर्व्हे क्रमांक 107/2/108/109/111/112/1/A बिगरशेती क्षेत्र 1.1789 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9667 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3362850 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.