सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21512 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक म.स./प्रस्तु-1/तह.हि./कावी-1956/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील स. नं. / गट नं. बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. सध्याचा स.नं. / गट नं. =314/प्लॉट नं.25/26 बदल केल्या नंतरचा स.नं./ गट नं. = 314/25/26/39/40 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मा.तहसीलदार हिंगणा यांचेकडील दिनांक 06.102026 चे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-1/तह.हि./कावी-1956/2026 नुसार सर्वे क्रमांक 314 मधील हस्तलिखित प्रमाणे संगणीकृत 7/12 तयार करणे तसेच 7/12 वरील दुरुस्ती करण्याबाबत चे पत्रानुसार सर्वे क्रमांक 314/प्लॉट नं.25/26 ऐवजी 314/25/26/39/40 या प्रमाणे दुरुस्ती करणेबाबत नोंद सादर. 314/प्लॉट नं.25/26