Ferfar #21555 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
दिपकमल गृह निर्माण सह.संस्था तर्फे अध्यक्ष विनायक नारायण गाढे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक229) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9889 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 8 व 9 क्षेत्र 3200 चौ.फुट म्हणजेच 0.0297 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कैलाशचंद्र गर्ग , (खाता क्रमांक :-20796)गट/सर्व्हे क्रमांक 260 पैकी प्लॉट क्रमांक 8 व 9 क्षेत्र 3200 चौ.फुट म्हणजेच 0.0297 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 663 (छा) दिनांक 02/02/1991 प्रमाणे रक्कम रुपये 6400 घेऊन खरेदी दिली.
तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2191/2026 दिनांक-21.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.