Ferfar #21572 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
जयमंगलमुर्ती गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपुर तर्फे सचिव गणपतराव नारायणराव बाबडे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक112) यांचे गट/सर्व्हे क्रमांक284, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1856 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 16 एकुण क्षेत्र 1747.5 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार :
पुष्पा सुभाषराव नाईकवाडे , (खाता क्रमांक :-20798)गट/सर्व्हे क्रमांक 284 लागवडीयोग्य क्षेत्र 3.1856 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 16 एकुण क्षेत्र 1747.5 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 292 दिनांक 19/03/1998 प्रमाणे रक्कम रुपये 17475 घेऊन खरेदी दिली.
तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2367/2026 दिनांक-05.10.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.