Ferfar #21589 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/1/10
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : जय सुभाष नागरी सहकारी संस्था मर्या,नागपुर , 94,सुभाषनगर,अंबाझरी रोड,नागपुर
लिहुन देणार : रॉबट डैनियल हिलरी रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46 गट नंबर/ सर्वे नंबर 171/1/10 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 1851 दिनांक 13/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.5807 आर चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री रॉबट डैनियल हिलरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 01.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.