Ferfar #21604 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : समृध्दी को ऑप बँक लि.शाखा मानेवाडा,नागपुर तर्फे श्री कमल किशनचंद रुघवानी
लिहून घेणार : सतीश महादेवराव कोल्हे,राजेंद्र निळकंठराव खाडे तर्फे आमुख्त्यार सतीश महादेवराव कोल्हे,किरण सतीश कोल्हे
यांनी सर्व्हे क्रमांक : 341/प्लॉट नं.28 तपशिल : सतीश महादेवराव कोल्हे यांनी समृध्दी को ऑप बँक नागपुर यांच्या कडुन 2500000/- पंचविस लाख रु. कर्ज घेऊन गहान करुन दिले. - 12022
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार श्री सतीश महादेवराव कोल्हे यांनी मा.दुय्यम निबंधक नागपुर-3 जिल्हा नागपुर यांचेकडील रिकान्वेंस दस्त क्रमांक 12007 दिनांक 28.09.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
341/प्लॉट नं.28