सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21607 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- शाहाकार गृहनिर्माण स.संस्था मर्या. नागपुर राजु सेवकराम शहाकार रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक13051)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी आममुखत्यार प्रदिप साहेबराव जाचक यांचे गट/सर्व्हे क्रमांक124, लागवडीयोग्य क्षेत्र 2.7100 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 75 A एकूण क्षेत्रफळ 800 चौ.फुट (74.32 चौ.मीटर)म्हणजेच क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रदिप साहेबराव जाचक , (खाता क्रमांक :-20821)गट/सर्व्हे क्रमांक 124 पैकी प्लॉट क्रमांक 75 A एकूण क्षेत्रफळ 800 चौ.फुट (74.32 चौ.मीटर)म्हणजेच क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4841 दिनांक 12/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./3596/2026 दिनांक-10.12.2025 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.