सातबारा Watch

← वानाडोंगरी त.सा.क्र. 46

Ferfar #21608 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46

हिंगणा, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
77/182
Talathi
अरुणकुमार प्रभुदास गडपायले
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- संजय रामकृष्ण जगताप रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक131)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार अभिषेक संजय जगताप यांचे गट/सर्व्हे क्रमांक77/182, बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निलेश विश्वास खोब्रागडे , (खाता क्रमांक :-20831)गट/सर्व्हे क्रमांक 77/182 बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9084 दिनांक 25/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.