Ferfar #21610 · वानाडोंगरी त.सा.क्र. 46
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325
- Talathi
- अरुणकुमार प्रभुदास गडपायले
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
जयमंगलमूर्ती ग्रुह निर्माण सहा.सं. नागपूर तर्फे सचिव गणपतराव नारायणराव बाबडे , - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4213) यांचे गट/सर्व्हे क्रमांक325, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6766 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 30 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गंगाधर सोविंदा वाढई , (खाता क्रमांक :-20851)गट/सर्व्हे क्रमांक 325 पैकी प्लॉट क्रमांक 30 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2074 दिनांक 10/11/2000 प्रमाणे रक्कम रुपये 12000 घेऊन खरेदी दिली.
तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2393/2026 दिनांक-06.10.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.