सातबारा Watch

← पाचगांव

Ferfar #2940 · पाचगांव

उमरेड, नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
सचिन मनोहर सोनवाने
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- सुशिला सुर्यभान भेंडे रा. पाचगांव(खाता क्रमांक312) यांचे गट/सर्व्हे क्रमांक308, बिगरशेती क्षेत्र 145.5900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6155 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नारायण मोरबाजी चौधरी , (खाता क्रमांक :-1384)गट/सर्व्हे क्रमांक 308 बिगरशेती क्षेत्र 1.6155 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 723 दिनांक 23/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 16100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.