Ferfar #1263 · बारव्हा
उमरेड, नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : मा. तहसीलदार उमरेड यांचे
आदेश क्रमांक : क्र. सहा.म.अ./वनहक्क/तह.उम./कावि.27/2026
आदेश दिनांक : 04/08/2026 नुसार
मौजा बारव्हा येथील सर्व्हे क्र.106,115,114,113,112 वर महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/फ -(3)दि.23/04/2026 नुसार महारष्ट्र सरकार एवजी महाराष्ट्र शासन -वन विभाग- संरक्षित वन असे नाव 7/12 च्या भोगवटदार सदरी दाखल करण्यात आले.